सोनालीचा नऊवारी थाट

सध्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिची सर्वत्र चर्चा आहे. सोनाली ही इन्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असते. आता तिचा नऊवारी थाट चांगलाच गाजतो आहे. (Sonalee Kulkarni | Instagram)

सोनाली कायमच चर्चेत

सोनाली आपल्या आगळ्यावेगळ्या लुकमध्ये कायमच चर्चेत असते. (Sonalee Kulkarni | Instagram)

तुर्कीतल्या टूरचे फोटोही व्हायरल

आपल्या या तुर्कीतल्या टूरचे फोटोही तिनं शेअर केले होते. तिच्या या फोटोंना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. (Sonalee Kulkarni | Instagram)

'मोगलमर्दिनी ताराराणी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

तिचा 'मोगलमर्दिनी ताराराणी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांना प्रचंड प्रमाणात उत्सुकता लागून राहिली आहे. (Sonalee Kulkarni | Instagram)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 वा राज्याभिषेक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून सोनालीनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. (Sonalee Kulkarni | Instagram)

जिंजीचा इतिहास

छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिम आखली होती. तेव्हा त्यांनी जिंजी हा किल्ली जिंकून घेतला. (Sonalee Kulkarni | Instagram)

चाहत्यांनी केलं कौतुक

यावेळी तिच्या या व्हिडीओला चाहत्यांनी प्रचंड प्रमाणात लाईक केलं आहे. (Sonalee Kulkarni | Instagram)

चाहत्यांना नक्की आवडेल असा व्हिडीओ

सोनाली हा व्हिडीओ तुम्हाला नक्की आवडेल. (Sonalee Kulkarni | Instagram)

VIEW ALL

Read Next Story