मुंबईतील वांद्रे येथील रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे 250 कोटींचे नवीन घर जवळपास तयार झाले आहे.
आलिया-रणबीर यांच्या नवीन घराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
ज्यामध्ये आलिया-रणबीरचे ड्रीम होम चौथ्या मजल्यांवर बांधले आहे. तळमजल्यावर पार्किंगची जागा तयार करण्यात आलीये.
सोशल मीडियावर आलिया-रणबीरच्या नवीन घराची डिझाईन लोकांना प्रचंड आवडली आहे.
अनेकदा रणबीर आणि आलिया नीतू कपूरसोबत या बंगल्याच्या कामाची पाहणी करताना दिसले.
चाहते देखील त्यांच्या घराच्या आतील भागाची झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.