खेळ रत्न पुरस्कारात किती मिळणार पैसे?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Jan 02,2025

मनुभाकरसह 4 खेळाडूंना खेळ रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

खेळ रत्न पुरस्कार विजेत्यांना किती रुपये मिळणार?

2020 मध्ये राष्ट्रीय क्रिडा पुरस्काराच्या मानधनात वाढ करण्यात आली.

स्पोर्ट्स नॅशनल अवॉर्डमध्ये 25 लाख रुपयांची रक्कम दिली जाते.

या पुरस्कारामध्ये खेळाडूला एक पदक, प्रमाण पत्र आणि रोख रक्कम दिली जाते.

मनु भाकरशिवाय डी गुकेश नावाचा देखील या पुरस्कारात समावेश आहे.

तसेच यामध्ये हरमनप्रीत सिंह आणि प्रवीण कुमार यांना देखील खेळ रत्न पुरस्कार देण्यात आला आहे.

राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार हा खेळाडूंसाठी अतिशय सन्मानातील पुरस्कार मानला जातो.

सरकारने या पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेळ रत्न अवॉर्ज केला आहे.

VIEW ALL

Read Next Story