श्वेता तिवारीच्या सौंदर्य आणि चिरतरुण दिसण्यामागे आहे मुघलांचा 'हा' पदार्थ

नेहा चौधरी
Dec 14,2024


श्वेता तिवारी दोन मुलांची आई आणि 44 वर्षांची ही अभिनेत्री तिच्या सौंदर्य आणि फिटनेससाठी प्रसिद्ध आहे.


वयाच्या 44 वर्षीही चिरतरुण दिसण्यामागे तिच्या डाएटमध्ये मुघलांचा एक पदार्थ समाविष्ट आहे.


श्वेता तिवारी घरी बनवलेले साधे जेवण आवडतं असून ती पालेभाज्या भात आणि कोशिंबीर खाण्यावर भर देते.


श्वेता तिवारीला घरी बनवलेली खिचडी खायला आवडते, जी ती तिच्या फिटनेसचे रहस्य मानते.


मुघल इतिहासाशी संबंधित असलेल्या ऐने-अकबरी या पुस्तकात याचा उल्लेख आहे. मुघल सम्राट अकबराला खिचडी खायला खूप आवडते.


खिचडी हे तुमच्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक मानली जाते. कारण पचण्यास सोपी असते आणि पौष्टिक असते.

VIEW ALL

Read Next Story