उकडलेले बटाटे खाण्याचे अनेक फायदे आहेत.
यामुळे पचनक्रिया आणि पोटाशी संबंधित समस्या दूर होतात.
उकडलेल्या बटाट्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
या पोषक घटकांमुळे वजन वाढण्यास मदत होते. तर शरीरातील सूज कमी होते.
स्मरणशक्ती मजबूत करण्यास मदत करते. रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.
उकडलेल्या बटाटे खाल्ल्याने आपले ह्रदय निरोगी राहते.