रेनो डस्टर कॉम्पैक्ट SUV सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय कार आहे.
नवीन नियमांमुळे कंपनीने ही कार 2018 मध्ये बाजारातून बंद केली होती.
भारतात रेनो डस्टर कॉम्पैक्ट SUV डिझेल आणि पेट्रोल इंजिनमध्ये विकली जाते.
अशातच आता कंपनीने आनंदाची बातमी दिली आहे. लवकरच ही कार पुन्हा बाजार कमबॅक करू शकते.
माहितीनुसार, ही SUV कार पेट्रोल-हाईब्रिड इंजिनसह लॉन्च होऊ शकते.
भारतात ही कार 1.2 लीटर आणि 1.6 पेट्रोल इंजिनमध्ये येऊ शकते.