एका रोल साठी 'या' अभिनेत्रींनी भर तारूण्यात तोडल्या वयाच्या मर्यादा

बॉलीवूडमध्ये अनेक कलाकृती घडत असतात जे पाहून आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही.

पडद्यावर साधी, सोज्वळ , डॅशिंग असा अभिनेत्रीचा लूक आपल्याला बघायला मिळतो.

याला अपवाद बॉलीवूड मधल्या या अभिनेत्रीनी तरुण वयात साकारली होती जास्त वयाची भूमिका.

ऐश्वर्या राय बच्चन

'पोंन्नियन सेल्वन 2' मध्ये ऐश्वर्या राय आपल्याला दिसली होती. या चित्रपटात तिने जास्त वयाची भूमिका साकारली होती.

प्रियांका चोप्रा

प्रियांका 'सात खून माफ' या चित्रपटातून तिने साठीच्या वयाची भूमिका साकारली होती. तिच्या या अभिनयामुळे तिने चाहत्यांची मनं जिंकली होती.

प्रिती झिन्टा

'वीर जारा' या चित्रपटात प्रितीने दोन भूमिकेत साकरल्या होत्या. यामध्ये ती एका सिन मध्ये जास्त वयाची दिसून येते.

अनुष्का शेट्टी

'बाहुबली'मध्ये तिने राजाच्या आईची भूमिका पाहून सर्व थक्क झाले होते.

कंगना रानौत

'इमरजेंन्सी' या चित्रपटात कंगनाने इंदिरा गांधींची हुबेहूब भूमिका साकारली होती.

तापसी पन्नू

'सांड कि आँख' या चित्रपटात ती शुटर डॅडी चंद्रोच्या भूमिकेत दिसली होती.

भूमी पेडणेकर

'सांड कि आँख' मध्ये भूमीने प्रकाशी तोमरची भूमिका साकारली होती.

VIEW ALL

Read Next Story