'हे' कलाकार चित्रपटाला होकार देण्याआधी निर्मात्यांसमोर ठेवतात अटी

अक्षय कुमार

अक्षय कुमार कोणताही चित्रपट साइन करण्याआधी दोन अटी ठेवतो एक म्हणजे रविवारी काम करणार नाही आणि कुटुंबाला वेळ देणार.

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्राची एकच अट असते की ती कधी न्यूड सीन देणार नाही.

सलमान खान

सलमान खान चित्रपच साइन करण्याआधी निर्मात्यांसमोर एक अट ठेवतो ती म्हणजे कोणताही किसिंग सीन किंवा इंटिमेट सीन करणार नाही.

हृतिक रोशन

हृतिक रोशन चित्रपट साइन करण्याआधी निर्मात्यांसमोर एक अट ठेवतो आणि ती म्हणजे आरोग्यावर दुर्लक्ष करणार नाही.

स्वत: शेफ

हृतिक रोशन सगळीकडे त्याचा पर्सनल शेफ सोबत घेऊन जातो.

जीम

जिथे शूटिंग असेल त्या शहरात चांगली जीम हवी ज्यात सगळे इक्विपमेंट्स असतील.

शाहरुख खान

शाहरुख घोडेस्वारी करणार नाही ही अट ठेवतो तर त्याशिवाय नो लिप लॉक. (All Photo Credit : Respective Celebrity Instagram)

VIEW ALL

Read Next Story