Mani Ratnam यांचे IMDb वर सगळ्यात जास्त रेटिंग्स असलेले हे चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

नायकन

मणिरत्नम यांच्या नायकन या चित्रपटाला IMDb वर 8.6 रेटिंग्स मिळाले आहेत. या चित्रपटात कमल हासन महत्त्वाच्या भूमिकेत होते. (Photo Credit : Pinterest)

थालापती

थालापती या चित्रपटाला IMDb वर 8.5 रेटिंग्स मिळाले आहेत. या चित्रपटात रजनीकांत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. (Photo Credit : Pinterest)

कन्नाथील मुथामित्तल

या चित्रपटात आर माधवन महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे तर या चित्रपटाला IMDb वर 8.4 रेटिंग्स मिळाल्या आहेत. (Photo Credit : Airtel Xstream)

इरूवर

इरूवर या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन, तब्बू, प्रकाश राज असे अनेक कलाकार होते. या चित्रपटाला IMDb वर 8.4 रेटिंग्स मिळाल्या आहेत. (Photo Credit : Movie Still)

मौना रागम

मौना रागम या चित्रपटाला IMDb वर 8.4 रेटिंग्स मिळाले आहेत. (Photo Credit : GoldPoster)

अलाईपेयुथे

या चित्रपटात आर माधवन महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे तर या चित्रपटाला IMDb वर 8..3 रेटिंग्स मिळाल्या आहेत. (Photo Credit : Pinterest)

गीतांजली

गीतांजली या चित्रपटाला IMDb वर 8.3 रेटिंग्स मिळाले आहेत. तर या चित्रपटात नागार्जुन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

अंजली

अंजली या चित्रपटाला IMDb वर 8.2 रेटिंग्स मिळाले आहेत. (Photo Credit : Pinterest)

बाम्बे

बाम्बे या चित्रपटाला IMDb वर 8.1 रेटिंग्स मिळाले आहेत. (Photo Credit : Bookmyshow)

VIEW ALL

Read Next Story