मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कोठारेला ओळखले जाते.


तिने मालिका, चित्रपट आणि ओटीटीवर काम करत स्वत:ची ओळख निर्माण केली होती.


उर्मिलाने आतापर्यंत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.


आता उर्मिला कोठारेने तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.


यात उर्मिलाने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे. यात तिने निळ्या रंगाचा ब्लाऊज घातला आहे.


त्यासोबतच उर्मिलाने छान ज्वेलरीही परिधान केली होती. या लूकला साजेसा मेकअपही तिने केला होता.


या फोटोत उर्मिलाचे सौंदर्य खुलून दिसत आहे.


तिच्या या फोटोंवर अनेक चाहते लाईक्स आणि कमेंट्स वर्षाव करताना दिसत आहे.


उर्मिलाने 2011 मध्ये आदिनाथ कोठारेसोबत लग्नगाठ बांधली. त्या दोघांनाही जिजा नावाची मुलगी आहे.

VIEW ALL

Read Next Story