नोराचा भलताच तोरा; बोल्ड अवतार पाहून चाहते घायाळ; Photo Viral

Published by: Zee Team | Mar 04, 2023

सोशल मीडियावर शेअर केले फोटो

नोराच्या या ड्रेसने तिच्या चाहत्यांना भुरळ पडली. अभिनेत्री तिच्या घट्ट कपड्यांमध्ये तिची फिट फिगर फ्लाँन्ट करायला मागेपुढे पाहत नाही. तिच्या प्रत्येक कृतीवर चाहते फिदा असतात.

Published by: Zee Team | Mar 04, 2023

नोराचा लूक पाहून चाहते घायाळ

नोरा फतेही खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड असली तरी ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. एकदा नाही, दोन नाही तर अनेक वेळा नोराने असे कपडे कॅरी केले आहेत. जे पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Published by: Zee Team | Mar 04, 2023

काही वर्षांत तिच्या कामातून स्वत:ची ओळख निर्माण तिने केली आहे

त्याचबरोबर नोरा तिच्या व्यावसायिक आयुष्यात यशाचा झेंडा रोवत आहे. नोराने गेल्या काही वर्षांत तिच्या कामातून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने आज इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान मिळवलं आहे.

Published by: Zee Team | Mar 04, 2023

नोरा फतेहीची मादक अदा

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच तिच्या पर्सनल लाईफबद्दलही खूप चर्चेत असते. सुकेश चंद्रशेखर २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्रींची नाव सतत गोवली जात आहेत.

Published by: Zee Team | Mar 04, 2023

VIEW ALL

Read Next Story