नागा चैतन्यची निघाली वरात! पण शोभिता दिसलीच नाही, नेमकं काय झालं?

Published by: Zee Team | Aug 28, 2024

दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यचा समांथा रुथ प्रभू सोबत घटस्फोट झाल्यानंतर त्याने नुकताच शोभिता धुलिपाल सोबत साखरपुडा केला.

Published by: Zee Team | Aug 28, 2024

त्यांच्या लग्नाविषयी अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही तरीदेखील एका व्हिडीओमध्ये नागा चैतन्य नवरदेवाच्या वेशात दिसत आहे.

Published by: Zee Team | Aug 28, 2024

सजवलेल्या एका ओपन कारमधून नागा चैतन्य कॅमेरामध्ये हात दाखवत हसत आहे. त्याने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली आहे.

Published by: Zee Team | Aug 28, 2024

या कारच्या आजूबाजूला ढोलताशांच्या गजरात लोक नाचत आहेत.

Published by: Zee Team | Aug 28, 2024

हा व्हिडीओ पाहून नवरी मुलगी तयार नसताना नागा चैतन्यची वरात कशी निघाली, चाहते संभ्रमात पडले आहेत.

Published by: Zee Team | Aug 28, 2024

हैद्राबादमधील एका डिझायनर स्टोरच्या उद्घाटनासाठी नागा चैतन्य नवरदेवाच्या वेशात आपल्याला दिसत आहे.

Published by: Zee Team | Aug 28, 2024

मीडियाशी बोलताना लग्न आपल्या आयुष्यातील खास व्यक्तींसाठी आहे दिखाव्यासाठी नाही अस विधान त्याने केलं.

Published by: Zee Team | Aug 28, 2024

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाल यांचा साखरपुडा तेलुगु पद्धतीत होणार आहे. (All Photo Creadit : Varinder Chawala Instagram)

Published by: Zee Team | Aug 28, 2024

VIEW ALL

Read Next Story