दर मिनिटाला 1 कोटी, रजनीकांतने लेकीच्या चित्रपटात घेतले तगडे मानधन!

Published by: Mansi kshirsagar | Feb 09, 2024

रजनीकांत लाल सलाम या चित्रपटात छोट्याशा भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट त्यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिने दिग्दर्शीत केला आहे.

Published by: Mansi kshirsagar | Feb 09, 2024

लाल सलाम चित्रपटात रजनीकांत यांनी 40 मिनिटांच्या अभिनयासाठी रोल आहे. पण यासाठीही त्यांनी कोटींची रक्कम आकारली आहे.

Published by: Mansi kshirsagar | Feb 09, 2024

मीडिया रिपोर्टनुसार, रजनीकांत यांनी मुलीच्या चित्रपटात भूमिकेसाठी 30 ते 40 कोटींचे मानधन आकारले आहे.

Published by: Mansi kshirsagar | Feb 09, 2024

कथित रिपोर्टनुसार, रजनीकांत यांनी एका मिनिटासाठी 1 कोटी रुपयांचे मानधन घेतलं आहे.

Published by: Mansi kshirsagar | Feb 09, 2024

चित्रपटाच्या म्युझिक लाँचच्या दरम्यान, ए.आर रहमान यांनीही एक खुलासा केला होता

Published by: Mansi kshirsagar | Feb 09, 2024

सुपरस्टार ए.आर रहमान यांनी म्हटलं आहे की, रजनीकांत यांनी फक्त अभिनयच नाही तर संवाददेखील लिहले आहेत.

Published by: Mansi kshirsagar | Feb 09, 2024

VIEW ALL

Read Next Story