सबा आझाद आणि हृतिक रोशन

सबा आझाद आणि हृतिक रोशन हे अनेकदा स्पॉट होताना दिसतात.

वर्षभरापासून एकमेकांना डेट

गेल्या वर्षभरापासून ते एकमेकांना डेट करत आहेत.

परदेशवाऱ्या

अनेकदा त्यांच्या परदेशवाऱ्या या घडताना दिसतात.

राकेश रोशन यांच्या वाढदिवसाची चर्चा

त्यामुळे त्यांची विशेष चर्चा ही रंगलेली दिसली. त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे राकेश रोशन यांच्या वाढदिवसाची.

रोशन कुटुंबीय हजर

त्यांच्या वाढदिवसानिमित्त अख्खं रोशन कुटुंबीय हे जमले होते.

हृतिकची दोन्ही मुलंही उपस्थित

यावेळी सबा आझादही उपस्थित होती. त्यातून यावेळी तिच्यासोबत हृतिकची दोन्ही मुलंही होती.

नाना तऱ्हेचे तर्क

परंतु यावेळी हृतिक रोशन काही कुठेच दिसला नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनीही नाना तऱ्हेचे तर्क काढायला सुरूवात केली.

रोशन कुटुंबियांसोबत एकत्र

सबा आझाद यापुर्वीही रोशन कुटुंबियांसोबत एकत्र दिसली आहे.

हृतिक रोशन कुठे?

यावेळी फ्रेममध्ये हृतिक रोशन कुठे आहे असा सवाल नेटकरी विचारू लागले.

कुठे होता तो?

तो या सर्वांचे फोटो काढत असावा अशी चर्चा मग रंगू लागली.

VIEW ALL

Read Next Story