राम गोपाल वर्मा आणि प्रभास

सध्या चर्चा आहे ती म्हणजे राम गोपल वर्मा यांची.

राम गोपाल वर्मा यांचे चित्रपट

राम गोपाल वर्मा हे आपल्या हटके चित्रपट दिग्दर्शनासाठी आणि अभियनासाठी ओळखले जातात.

राम गोपाल वर्मा यांचा कमबॅक

त्यांच्या चित्रपटांची आणि त्यांचीही अनेकदा चर्चा रंगलेली असते. अशावेळी आता चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या कमबॅकची.

बॉलिवूडपासून दूर

काही काळापासून राम गोपाल वर्मा हे अभिनयापासून आणि बॉलिवू़डपासून दूर आहेत.

कलकी 2898 AD

आता त्यांच्या कमबॅकची चर्चा सुरू झाली आहे. प्रभासच्या कलकी 2898 AD या आगामी चित्रपटातून ते दिसणार आहेत.

अमिताभ बच्चन, दीपिका पादूकोण, कमल हसन

प्रभासच्या या चित्रपटाची जोरात चर्चा आहे. या चित्रपटातून अमिताभ बच्चन, दीपिका पादूकोण, कमल हसन प्रमुख भुमिकेत आहेत.

एस एस राजमौली

त्याचसोबत एस. एस. राजमौली देखील यावेळी या चित्रपटातून छोट्या भुमिकेतून दिसणार आहेत.

काय आहे भुमिका?

राम गोपाल वर्मा यांचाही या चित्रपटातून कॉमियो रोल असेल. चित्रपटाचे चित्रीकरणही पुर्ण झाले आहे असे मीडिया रिपोर्ट्समधून कळते.

VIEW ALL

Read Next Story