सई ताम्हणकरचा लोभस अंदाज

चाहत्यांवर कोणती जादू फिरवली?

नामवंत कलावंत

मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलावंत म्हणून सई ताम्हणकर हिचं नाव घेतलं जातं.

बोल्ड, बिनधास्त, बेधडक

बोल्ड, बिनधास्त, बेधडक भूमिकांसाठी ओळखली जाणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.

ड्रेसमधील फोटो

सोशल मीडियावर सईने काळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत.

इन्स्टाग्राम

इन्स्टाग्रामवर देखील सई ताम्हणकरचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अनेकजण तिच्या लूकचे फॅन्स आहेत.

हॉट आणि सुंदर

शेअर केलेल्या या फोटोंमध्ये सई ताम्हणकर खूप हॉट आणि सुंदर दिसत आहे.

लक्ष वेधलं

सई ताम्हणकरच्या या ड्रेसने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. त्यामुळे सध्या तिची सुरू असल्याचं दिसतंय.

क्राइम बीट

सई ताम्हणकरची लेस्बियन भूमिका असलेली क्राइम बीट ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

VIEW ALL

Read Next Story