देखणा राजा

जयपूरचे महाराज सवाई मान सिंग यांचे रूप हे अत्यंत देखणे होते. त्यांच्या प्रेमात कोणीही पडेल असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.

अशी फुलली प्रेमकहाणी

वयाच्या 12 व्या वर्षी महाराणी गायत्री देवी या त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या.

कुटुंबाचा विरोध

त्यांच्या प्रेम बहरले आणि त्यांनी लग्न करायचाही निर्णय घेतला परंतु त्यांच्या प्रेमाला त्यांच्या कुटुंबियांचा विरोध होता.

टोकाचा विरोध पण...

असं असले तरीसुद्धा त्यांनी लग्न केले, बहीणच आपल्या जवळच्या मित्रावर प्रेम करते हे ऐकून महाराणी गायत्री देवी यांच्या भावानंही लग्नाला विरोध केला.

महागडे लग्न

यावेळी त्यांचे लग्न हे सर्वाधिक महागडे झाले तसेच अनेक दिवस चालले.

अधुरी कहाणी...

परंतु त्यांच्या प्रेमकथेला अचानक गालबोट लागले. आपल्या सुखी संसार सुरू असतानाच मान सिंग यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा मुलगा जगत सिंग यांचेही ड्रग्जच्या आहारी गेल्यानं निधन झाले.

शेवट असा...

आपल्या आयुष्यात आलेल्या या अतिप्रचंड दु:खामुळे त्या एकट्या पडल्या आणि 2009 मध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

VIEW ALL

Read Next Story