नाती, रिलेशनशिप्स बदलतायत

सध्या जग हे झपाट्यानं बदलतं आहे. त्यातून आता नाती, रिलेशनशिप्सही प्रचंड प्रमाणात बदलतं आहे. (Photo: Zee News)

पाश्चात्त्य संस्कृतीचे वावडं

तरूण पिढीमध्ये आता पाश्चात्त्य संस्कृतीचे वावडं आहे. त्यामुळे त्याचा परिणाम हा रिलेशनशिप्सवरही होतो आहे. (Photo: Zee News)

थ्रपल रिलेशनशिप आणि आजचं जग

सध्या अशाच एका रिलेशनशिपची चर्चा आहे. ते म्हणजे थ्रपल रिलेशनशिप. (Photo: Zee News)

थ्रपल रिलेशनशिप म्हणजे काय?

आता थ्रपल रिलेशनशिप म्हणजे काय? तर दोन कपलच्या मध्ये अजून एका तिसऱ्या व्यक्तीची भर असते. जी मुलगी अथवा मुलगाही असू शकते. (Photo: Zee News)

तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री

यामध्ये दोन पार्टनरसाठी तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाल्यार त्या दोघींचीही संमतीही लागते. तेव्हा अशावेळी थ्रपल रिलेशनशिप मानली जाते. (Photo: Zee News)

जगभरात लोकप्रिय

सध्या ही रिलेशनशिप जगभरात लोकप्रिय होताना दिसते आहे. त्यामुळे या रिलेशनशिपला मान्यताही मिळते आहे. (Photo: Zee News)

भारतातही ही संकल्पना

सोबतच बाहेरच्या देशांमध्ये असे कपल्स हे बिनाधास्तपणे आपल्या रिलेशनशिप्सबद्दल अपडेट्स देत आहेत. आता भारतातही ही संकल्पना रूजू होते आहे. (Photo: Zee News)

VIEW ALL

Read Next Story