रिपोर्ट्सनुसार, सलमान शेराला वर्षाचा पगार म्हणून 2 कोटी रुपये देतो. (All Photo Credit : Being Sheraa Instagram)
शेराची मुंबईत सिक्योरीटी एजंसी आहे. ते देखील तो सांभाळतो.
शेरानं बऱ्याच कार्यक्रमांमध्ये मायकल जॅक्सन, विल स्मिथ, पॅरिस हिल्टन आणि जॅकी चॅनच्या सुरक्षेच काम केलं आहे.
मालिकाचा अर्थ आहे गुरु किंवा देवाप्रमाणे असणं. सलमान माझ्यासाठी देवापेक्षा कमी नाही आणि त्याच्यासाठी मी जीव देखील देऊ शकतो.
शेरा सलमानच्या पुढे चालतो म्हणजे काही झालं तर आधी त्याला होईल आणि कोणी अटॅक करण्याचा प्रयत्न केला तर सलमानला काही होणार नाही.
शेरानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की सलमानला तो देव मानतो आणि वेळ आली तर त्याच्यासाठी जीव द्यायलाही तो तयार आहे.
सलमानच्या बॉडीगार्डचं नाव शेरा (Shera) आहे. हा सावलीप्रमाणे सलमानसोबत असतो.