सारा अली खानचा लूक करतोय चाहत्यांना घायाळ; पाहा फोटो

Published by: Zee Team | Aug 01, 2023

याचबरोबर डायमंड एअररिंग तिच्या या लूकची शोभा आणखीन वाढवत आहेत.

Published by: Zee Team | Aug 01, 2023

साराने हा लूक पुर्ण करण्यासाठी सिंपल मेकअप केला आहे.

Published by: Zee Team | Aug 01, 2023

रोझ गोल्ड रंगाच्या या लूकने तिने तिच्या चाहत्यांना घायाळ केलं आहे.

Published by: Zee Team | Aug 01, 2023

सारा अली खानने या लूकमध्ये रोझ गोल्ड रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.

Published by: Zee Team | Aug 01, 2023

शेअर केलेल्या या फोटोत सारा खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

Published by: Zee Team | Aug 01, 2023

अभिनेत्री सारा अली खानने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Published by: Zee Team | Aug 01, 2023

VIEW ALL

Read Next Story