साराचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

याचबरोबर डायमंड एअररिंग तिच्या या लूकची शोभा आणखीन वाढवत आहेत.

साराने हा लूक पुर्ण करण्यासाठी सिंपल मेकअप केला आहे.

रोझ गोल्ड रंगाच्या या लूकने तिने तिच्या चाहत्यांना घायाळ केलं आहे.

सारा अली खानने या लूकमध्ये रोझ गोल्ड रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.

शेअर केलेल्या या फोटोत सारा खूपच ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.

अभिनेत्री सारा अली खानने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

VIEW ALL

Read Next Story