...जेव्हा लग्नानंतर रीना रॉयसोबत पकडले गेले शत्रुघ्न सिन्हा!

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jul 09, 2024

रंगेहाथ पकडले

शत्रुघ्न सिन्हा यांनी स्वतः हा किस्सा सांगितला की, पूनम सिन्हा यांनी त्यांना रंगेहाथ पकडलं आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jul 09, 2024

कधी पकडलं गेलं

शत्रुघ्न सिन्हा यांनी हा किस्सा कपिल शर्माच्या शोमध्ये सांगितला. मात्र सर तुम्ही कधी पकडले गेलात का?

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jul 09, 2024

लग्नाअगोदर नाही

शत्रुघ्न सिन्हा यांनी उत्तर दिलं की, हा एकदा मला पकडलं गेलं. पण ते लग्ना आधी नाही. जेव्हा पकडायला जायला हवे होते.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jul 09, 2024

लग्नानंतर पकडले गेले

मी लग्नानंतर पकडलं गेलं. जेव्हा खऱ्या अर्थाने पकडलं जाणं चुकीचं आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jul 09, 2024

मी मार खाल्ला

शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं की, जेव्हा पकडलं गेलो तेव्हा मी खूप मार खाल्ला. चेहऱ्यावर यामुळे डाग आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jul 09, 2024

लाज नाही का वाटत तुला

शत्रुघ्न सिन्हा यांनी पुढे सांगितलं की, तुम्हाला लाज वाटत नाही. तुला आता मुलं आहेत. आणि तुम्ही ये सगळं करत आहात.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jul 09, 2024

एकदा केलं माफ

पूनम सिन्हा म्हणाले की, मी यावेळी तुम्हाला माफ करत आहे. पण यापुढे मी माफ करणार नाही. पण यानंतर मला कोणत्या मुलीबद्दल ऐकू यायला नको.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jul 09, 2024

अद्याप कुणाला माहित नाही

1980 साली शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांचं लग्न झालं. पण या लग्नानंतरही अभिनेता रिना रॉय यांना भेटत राहिले. जे अद्याप कुणाला माहित नाही.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Jul 09, 2024

VIEW ALL

Read Next Story