'जणू अप्सरा ही खास', राधिकाच्या फुलांच्या दुपट्ट्याची सर्वत्र चर्चा

Published by: Zee Team | Jul 09, 2024

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला अवघे 2 दिवस उरले आहेत. 8 जुलै रोजी अनंत-राधिकाचा हळदी समारंभ पार पडला

Published by: Zee Team | Jul 09, 2024

हळदी समारंभासाठी राधिकाने खास लूक केला होता. सध्या राधिकाच्या या लुकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय

Published by: Zee Team | Jul 09, 2024

राधिकाने मोगऱ्याच्या फुलांचा दुपट्टा अन् दागिने परिधान केलेत. मोगरा आणि झेंडूच्या फुलांमध्ये राधिका अप्सरा दिसत होती.

Published by: Zee Team | Jul 09, 2024

राधिकाचा हा लेहेंगा डिझायनर अनामिका खन्ना हिने बनवला होता.

Published by: Zee Team | Jul 09, 2024

राधिकाच्या गळ्यातील मोगऱ्याच्या फुलांचे दागिने हे प्लोरल आर्ट नावाच्या एका प्रसिद्ध कलाकाराने तयार केलेत.

Published by: Zee Team | Jul 09, 2024

फुलांनी सजलेल्या राधिकाच्या फोटोवरून नजर हटता हटत नाहीये. चाहते तिच्या लुकचं कौतुक करत आहेत.

Published by: Zee Team | Jul 09, 2024

राधिका मर्चंटची ही स्टाईल खूपच आकर्षक असून तिने हळदी समारंभात दोन लुक परिधान केले होते.

Published by: Zee Team | Jul 09, 2024

VIEW ALL

Read Next Story