हिंदी भाषेत अनेक चित्रपट आहेत ज्यांनी पहिल्याच दिवशी सर्वाधिक ओपनिंग केली आहे.
ज्यामध्ये सर्वात प्रथम 'पुष्पा 2' चित्रपटाचा समावेश आहे. ज्याने पहिल्या दिवशी 72 कोटींची कमाई केली.
शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाने पहिल्या दिवशी 65.5 कोटींची कमाई केली होती.
तसेच शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटाने देखील पहिल्याच दिवशी 55 कोटींची कमाई केलीय.
2023 मध्ये रिलीज झालेल्या 'अॅनिमल' चित्रपटाने देखील 54.75 कोटींची कमाई केली होती.
तर 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'KGF-2' ने पहिल्या दिवशी 53.95 कोटींची कमाई केली होती.