'या' सेलिब्रिटींना करावा लागला लैंगिक शोषणाचा सामना!

Published by: Pravin Dabholkar | Aug 20, 2024

प्रसिद्ध कॉमेडी शो FIR ची अभिनेत्री कविता कौशिक लैंगिक शोषणाची शिकार झाली आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 20, 2024

11 व्या वर्षी गणिताच्या शिक्षकाने तिच्यासोबत गैरकृत्य केले होते.

Published by: Pravin Dabholkar | Aug 20, 2024

तारक मेहताची बबीताजी म्हणजेच मुनमून दत्ताने देखील हे दु:ख झेलले आहे.

Published by: Pravin Dabholkar | Aug 20, 2024

अनेकदा नातेवाईकांकडून चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न झाला.

Published by: Pravin Dabholkar | Aug 20, 2024

अभिनेता एजाज खानला देखील लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला.

Published by: Pravin Dabholkar | Aug 20, 2024

लहानपणी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यात आला.

Published by: Pravin Dabholkar | Aug 20, 2024

अभिनेत्री आरती सिंहसोबत नोकराने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता.

Published by: Pravin Dabholkar | Aug 20, 2024

प्रवासादरम्यान टीव्ही अभिनेत्री श्रेनू पारीखला एका प्रवाशाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता.

Published by: Pravin Dabholkar | Aug 20, 2024

अभिनेत्री मधुरिमा तुलीसोबत लहानपणी ट्यूशन टीचरने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता.

Published by: Pravin Dabholkar | Aug 20, 2024

मधुरिमा या घटनेनंतर खूप घाबरली होती.

Published by: Pravin Dabholkar | Aug 20, 2024

VIEW ALL

Read Next Story