घरीच करतेय आराम

इलियाना सध्या गरोदरपणामध्ये आपल्या घरीच असून आराम करत आहे. तिने याबद्दलची माहिती सोशल मीडियावरुन दिली.

..म्हणून येत नाही झोप

गर्भातील बाळ लाथा मारत असल्यानं रात्री आपल्या नीट झोपता येत नाही असं इलियानाने म्हटलं आहे.

झोप उडाली

लग्न न होताच आई होणार असल्याने इलियानाची झोपही उडाली आहे. एका पोस्टमधून तिनेच याबद्दलचा खुलासा केला आहे.

अभिनेत्रीनेच दिली माहिती

अभिनेत्री इलियाना डिक्रूज लवकरच आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने यासंदर्भातील माहिती दिली.

शेअर केले बेबी बंपचे फोटो

बेबी बंपसहीतचे अनेक फोटो या अभिनेत्रीने शेअर करत आपण गरोदर असल्याचं सांगितलं आहे.

लग्न न करताच अभिनेत्री होणार आई

लग्न न करताच बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आई होणार आहे.

VIEW ALL

Read Next Story