दररोज प्या किचनमधील 'या' मसाल्याचं पाणी, गंभीर आजारांपासून होईल सुटका

प्रत्येक घरात ओवा वापरला जातो. हे शरीरासाठी देखील खुप फायदेशीर आहे.

दररोज अर्धा चमचा ओवा पाण्यात मिसळून प्यायल्याने अनेक फायदे मिळतात.

अ‍ॅसिडिटीपासून सुटका

अर्धा चमचा ओवा पाण्यात मिसळून प्यायल्याने गॅस आणि अॅसिडिटीसारख्या समस्या दूर होतात.

इन्फेक्शन

रोज ओवा पाण्यात मिसळून प्यायल्याने इन्फेक्शनपासून आराम मिळतो.

वजन कमी

ओव्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत करते.

संधिवात

संधिवाताच्या रूग्णांनी सूज कमी करण्यासाठी आणि वेदनांपासून आराम मिळण्यासाठी ओव्याचे पाणी प्यावे.

सर्दी आणि खोकला

गरम पाण्यासोबत ओवा खाल्ल्याने सर्दी आणि खोकला कमी होण्यास मदत होते.

VIEW ALL

Read Next Story