जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्याने डोकेदुखी होऊ शकते.
अनेक जणांना मीठाचे अधिक सेवन केल्याने त्वचेच्या आजाराचा सामना करावा लागतो.
कच्चे मीठ खाल्ल्याने पोट आणि आतड्यांना त्रास होतो.ज्यामुळे अस्वस्थता, मळमळ आणि दीर्घकाळ पोटात अल्सर होण्याची शक्यता असते.
मिठाचे अधिक सेवन केल्यास केस गळण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
कच्चे मीठ खाल्ल्याने बद्धकोष्ठता किंवा अतिसार यांसारख्या पाचक समस्या उद्भवू शकतात.
जास्त प्रमाणात मिठाचे सेवन उच्च रक्तदाबाचा धोका वाढवतो. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)