जास्त मीठ खाण्याचे शरिरावर काय होतात दुष्परिणाम? जाणून घ्या

डोकेदुखी

जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्याने डोकेदुखी होऊ शकते.

त्वचा रोग

अनेक जणांना मीठाचे अधिक सेवन केल्याने त्वचेच्या आजाराचा सामना करावा लागतो.

पोटाची जळजळ

कच्चे मीठ खाल्ल्याने पोट आणि आतड्यांना त्रास होतो.ज्यामुळे अस्वस्थता, मळमळ आणि दीर्घकाळ पोटात अल्सर होण्याची शक्यता असते.

केस गळणे

मिठाचे अधिक सेवन केल्यास केस गळण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

पाचक समस्या

कच्चे मीठ खाल्ल्याने बद्धकोष्ठता किंवा अतिसार यांसारख्या पाचक समस्या उद्भवू शकतात.

उच्च रक्तदाब

जास्त प्रमाणात मिठाचे सेवन उच्च रक्तदाबाचा धोका वाढवतो. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story