भात हे जगातील अर्ध्याहून अधिक लोकांचे मुख्य अन्न आहे.
पण तुम्हाला हे माहित आहे की वयोमानानुसार दररोज भात खाण्याचे प्रमाण ठरवले जाते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, १ ते ३ वर्षांच्या मुलांसाठी १ कप शिजवलेला भात पुरेसा आहे.
4-6 वर्षे वयोगटातील मुलांना ⅓ कप आणि 7+ वर्षांच्या मुलांना ½ कप शिजवलेला भात द्या.
9-13 वर्षे वयोगटातील मुलांना दररोज 6 सर्व्हिंग भात आवश्यक असतात.
14-18 वर्षे वयोगटातील मुलींना 6 सर्व्हिंग भात आणि मुलांना 7 सर्व्हिंगची आवश्यकता असते.
19-50 वर्षे वयोगटातील पुरुषांनी 8 सर्व्हिंग भात खावीत आणि महिलांनी 6-7 सर्व्हिंग भात खावे.
51+ वयोगटातील पुरुषांना 7 सर्व्हिंग्ज आणि महिलांना 6 सर्विंग भात आवश्यक आहेत.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)