जादुई पाणी! रात्री झोपण्यापूर्वी प्या, सकाळी शरारीत युरिक अॅसिड बाहेर पडेल
हे पाणी प्यायल्याने शरीरात अनेक बदल होऊ लागतात तसेच आजारांपासूनही दूर राहता येऊ शकते.
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे पाणी प्यायल्यास शरीरातील खराब युरिक अॅसिड निघून जाते.
पचनाशी निगडीत समस्या दूर करण्यासाठी रोज हळदीचे पाणी प्यावे.
मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी रोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे पाणी प्यावे.
हळदीचे पाणी प्यायल्याने त्वचेवरील होणाऱ्या समस्यांवर आराम मिळतो.
संधिवातांच्या रुग्णांनी देखील हे हळदीचे पाणी प्यायले पाहिजे.
हळदीचे पाणी रोज रात्री प्यायल्यास यकृत डिटॉक्स होऊन शरीरातील घाण बाहेर पडू लागते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)