बदामापेक्षा तीन पट ताकद इवल्याशा बियांमध्ये, नेमकं काय?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Dec 17,2024


अनेकदा शरीरात थकवा जाणवतो तेव्हा सुकामेवा हाच एक पर्याय असल्याचं लोकं म्हणतात.


पण फक्त सुकामेवाच नाही तर हा राईसारखा दिसणारा पदार्थ अतिशय फायदेशीर


हा पदार्थ आहे खसखस. ज्याचे दररोज सेवन केल्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते.


खसखसचे वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करु शकता.


खसखसमध्ये झिंकचे प्रमाण बदामापेक्षा 3 पटीने अधिक असते.


खसखसमध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी देखील मोठ्या प्रमाणात असते.


कॅल्शियमचे प्रमाण 5.35 टक्क्यांनी अधिक असते.


खसखसमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते.


खसखसमध्ये असलेल्या कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात.

VIEW ALL

Read Next Story