आचार्य चाणक्य हे एक महान सल्लागार आणि दिशादर्शक मानले जातात. त्यांना वेद आणि पुराणांबाबतही ज्ञान आहे
चाणक्य नितीचा एक श्लोकात सांगितलंय की या चार गोष्टींचे पालन करत नाही तो नेहमीच समस्यांमुळं त्रस्त असतो
नेहमी अज्ञानी विद्यार्थ्यांना सल्ला देण्याने कोणताच लाभ होत नाही
या महिलांना कधीच सल्ला देऊ नका जे त्यांच्या कुटुंबासोबत राहत नाहीत
जे लोक नेहमीत स्वतःचा फायदा बघतात अशा लोकांपासून अंतर राखूनच वागा
जे लोक नेहमीच नकारात्मक विचार करतात त्यांच्यापासूनही लांब राहा
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)