बीटरूट :

तुम्हाला ठाऊकचं असेल बीटरूट शरीरासाठी किती फादेशीर आहे, म्हणूनच बीटरूटचा रस आपल्या किडनीच्या आरोग्यास मदत करतो आणि किडनी डिटॉक्स करायला हि उपयोगी ठरतो.

Nov 06,2023


हे ड्रिंक बनवण्यासाठी तुम्ही बीटरूट सफरचंद आणि लिंबाचा रस एकत्र करून. आणि चांगले मिसळूनघ्या मग त्यामध्ये परत १ चमचा लिंबाचा रस घाला आणि तुमच्या आवडीनुसार पाणी घालून तुम्ही ते पिऊ शकता.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर :

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर आपल्या किडनी डिटॉक्सिफाय करण्यात खूप मदत करते. हे ड्रिंक योग्य प्रकारे सेवन केल्याने तुमची किडनी दीर्घकाळ निरोगी राहू शकते


तर तुम्ही 1 ग्लास पाणी आणि 2-3 चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर घेऊन आता त्या 1 ग्लास कोमट पाण्यात 2-3 चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर घाला आणि चांगले मिसळा.


तुम्ही ते रोज सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकता आणि याने तुमची किडनी बरी आणि स्वच राहते.

कोथिंबीर :

कोथिंबीरमध्ये नैसर्गिकरित्या किडनीच्या कार्याला चालना देणारे घटक असतात, याशिवाय ते आपल्या किडनीला डिटॉक्सिफाय करण्याचे काम करतात.


तुम्ही 50 ग्राम कोथिंबीर, 1 ग्लास पाणी, 1 चमचा मध आणि 1 चमचा लिंबाचा रस एकत्र करून.


यानंतर, 1 ग्लास पाणी घ्या आणि 10-15 मिनिटे चांगले उकळा. मग गाळून घ्या आणि त्यात १ चमचा लिंबू आणि मध घाला. नंतर ते थंड झाल्यावर तुम्ही त्याचे सेवन करू शकता.

VIEW ALL

Read Next Story