'या' 6 आरोग्यदायी फायद्यांसाठी दररोज प्या उंटाचे दूध

Neha Choudhary
Jul 16,2024


उंटाच्या दुधात कॅल्शियम, प्रथिने, कार्बोहायड्रेट, फायबर, लोह आणि अल्फा - हायड्रॉक्सिल अॅसिड यासारखे पोषक घटक आढळतात.

उंटाचे दूध पोटासाठी फायदेशीर असून त्याने पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅसची समस्यापासून मुक्ती मिळते.

उंटाचे दूधमुळे सुरकुत्या आणि मुरुमांच्या समस्यापासून आपला बचाव होतो.

हाडे मजबूत होण्यास फायदेशीर आहे. सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.

तुम्हाला वजन कमी करायच असेल तर उंटाचे दुधाचे सेवन तुम्हाला फायदेशीर ठरेल.

रक्तातील साखर नियंत्रित ठेलण्यास मदत करतं.


दुधाचे नियमित सेवन केल्यास मेंदूचा विकास चांगला होतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story