सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची मागणी असलेले 10 देश!


अमेरिका आणि कॅनडाच्या टेक्निकल सेंटरपासून जर्मनी, सिंगापूरच्या इनोव्हेशन सेंटरपर्यंत सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची खूप मागणी आहे.


युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा एक चांगला पर्याय आहे.


कॅनडा हे स्ट्रॉंग टेक्निकल हब असून अनेकांच्या आवडीचे आहे.


जर्मनीत सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची मागणी वाढतेय.


करिअर ग्रोथसाठी सिंगापूरची निवड केली जाते.


युनायडेट किंग्डम हा सॉफ्टवेअर इंजिनीअर्ससाठी चांगला पर्याय आहे.


जागतिक संधीच्या शोधात असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनीअर्सना ऑस्ट्रेलिया चांगला पर्याय आहे.


हाय सॅलरी पॅकेजसाठी स्वित्झरलॅंड हा चांगला पर्याय आहे.


सायबर सिक्योरिटी आणि इनोव्हेशनमध्ये ग्लोबल लीडर असलेल्या इस्रायलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची कमी आहे.


नॅदरलॅंडमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची खूप मागणी आहे.


आयरलॅंड हा सॉफ्टवेअर इंजिनीअर्ससाठी चांगला पर्याय आहे.

VIEW ALL

Read Next Story