होळी हा हिंदु धर्मातील प्रमुख सण मानला जातो. वसंत ऋतु सुरू झाल्या नंतर सर्वानाचं होळीची उत्सुक्ता अस्ते.
फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रात्री होलीका दहन केलं जातं. त्याच्या नंतरच्या दिवशी होळी साजरी केली जाते.
या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये, होळी 25 मार्चला साजरी केली जाणार आहे.
24 मार्च 2024 या रात्री होलिका दहन पार पडेल.
या दिवशी होलिका दहनासाठीचा शुभ मुहूर्त रात्री 11 वाजून 13 मिनिटा पासुन 12 वाजून 27 मिनिटांपर्यंत आहे.
अशा प्रकारे होलिका दहनासाठी तुम्हाला 1 तास 14 मिनिटांचा कालाविधी मिळेल.