LPG सिलेंडर प्रत्येकाच्या घरी असतोच. सिलेंडर घरातील महत्त्वाचा घटक आहे
सर्व LPG सिलेंडर लो कार्बन स्टीलपासून बनलेले असतात. जे BIS 3196 स्टँडर्डचं पालन करतात
सिलेंडरची वेळीच तपासणी न केल्यास मोठे नुकसानदेखील सोसावे लागू शकते
गॅस सिलेंडरची तपासणी कशी व कधी करावी हे जाणून घ्या
सिलेंडरवर लिहलेल्या नंबरकडे कधी तुम्ही लक्ष देऊन पाहिले आहे का. उदा A27
सिलेंडरवर लिहिलेल्या नंबर वर्षातील प्रत्येक महिना दर्शवतात. जसं की A चा अर्थ होता पहिले तिमाही
B चा अर्थ दुसरा तिमाही, Cचा अर्थ तिसरा तिमाही आणि Dचा अर्थ शेवटचा तिमाही
जर एखाद्या सिलेंडरवर A27 लिहिलेलं असेल तर याचा अर्थ त्याचे परीक्षण 2027च्या पहिल्या तिमाहित करण्यात येईल
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)