तुम्हाला माहित आहे का देशात अशीही एक ट्रेन आहे ज्या ट्रेनमधून प्रवाशांना मोफत प्रवास करण्याची मुभा असते.

या ट्रेनमध्ये कधीच टीसी नसतो. किंवा या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी तुम्हाला तिकिटही काढावं लागत नाही.

भारतातल्या या ट्रेनचं नाव भाकरा-नांगल असं आहे. गेल्या 75 वर्षांपासून ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आहे.

भाकरा-नांगल ट्रेन पंजाब-हिमाचलच्या सीमेवर असलेल्या भाकरापासून नांगलपर्यंत ही ट्रेन धावते

हा प्रवास एकून 13 किलोमीटरचा आहे. या दरम्यान शिवालिकच्या पर्वतरांगांचं सौंदर्य पाहायला मिळतं.

या ट्रेनचा मालकी हक्क भारतीय रेल्वेकडे नाही. तर भाकरा ब्यास नियंत्रण मंडळाकडे आहे. ही ट्रेन कर्मचाऱ्यांना घेऊन जाण्याासाठी सुरु करण्यात आली होती.

भाकरा-नांगर ट्रेन 1948 मध्ये सुरु करण्यात आली. डॅमवर जाण्यासाठी कोणतंच वाहन नसल्याने ही ट्रेन सुरु करण्यात आली होती.

VIEW ALL

Read Next Story