आपण आयएएस व्हावं असं अनेक तरुणांना वाटत असतं. यासाठी देशातील लाखो तरुण यूपीएससी देत असतात.
इंडियन पोलीस सर्व्हिस (IPS) प्रामुख्याने कायदा-व्यवस्था राखत गुन्हेगारीच्या प्रकरणांवर काम करतात.
आयपीएस अधिकाऱ्यांची भरती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे केली जाते.
ब्रिटीश काळात आयपीएस हे इम्पिरियल पोलीस म्हणून ओळखले जायचे.
आयपीएस अधिकाऱ्यांची ट्रेनिंग सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय अकादमीत होत असे.
आयपीएस अंतर्गत उपमहानिरीक्षक, इन्स्पेक्ट जनरल, अतिरिक्त महानिदेशक, पोलीस महानिदेशक अशी पदे असतात.
आयपीएस अधिकाऱ्याला सस्पेंड करण्याचा अधिकार तिथल्या राज्य सरकारकडे असतो.
आयपीएस अधिकारी ज्या ससरकारच्या अंतर्गत काम करत असतात, ते सरकार सस्पेंडची कारवाई करु शकते.
आयपीएस सस्पेंड केल्यानंतर राज्य सरकारने 15 दिवसांच्या आत केंद्राला यासंदर्भात रिपोर्ट पाठवावा लागतो.