असे काही रत्न आहेत जे धारन केल्यानं पैशाचा वर्षाव होतो. चला तर त्याविषयी जाणून घेऊया.
आपल्या जन्म पत्रिकेनुसार रत्न धारन केल्यास त्याचा आपल्याला फायदा होतो. इतकंच नाही तर सकारात्मक बदल देखील होतात.
पुखराज रत्न हा गुरु ग्रहचा रत्न आहे. हा रत्न धारन केल्यानं जीवनात सुख-शांती, विद्या आणि सौभाग्यासाठी ओळखतात. त्याशिवाय संपत्ती वाढू लागली आहे.
पन्ना हा बुद ग्रहाचा रत्न आहे. नोकरी आणि बिझनेसमध्ये वाढ होण्यासाठी हे धारन करतात. या रत्नला धारन केल्यानं अन्न-पैशात वाढ होते.
जेड स्टोन खूप यूनिक रत्न आहे. हे रत्न धारण करणाऱ्याला बिझनेस आणि नोकरीमध्ये यश मिळतं.
टायगर स्टोन धारण केल्यानं आयुष्यातील आर्थिक संकटं दूर होतात. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)