लवंग तिजोरीत ठेवल्याने काय होतं?
धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रात तिजोरीत लवंग ठेवण्याचे अनेक फायदे सांगितलंय.
लवंग हे संपत्तीचं प्रतीक असल्याच ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलंय.
लवंग तिजोरीत ठेवल्यास धनलाभासोबत आर्थिक स्थिती मजबूत होते.
देवी लक्ष्मीलाही लवंग प्रिय आहे. तिजोरीत लवंग ठेवल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि धनवर्षाव करते.
लवंगात नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची ताकद असते.
राहू - केतूचा दोष शांत करण्यात लवंग फायदेशीर मानली जाते. तिजोरी लवंग ठेवल्यास ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो.
पैसा कुठे अडकला असेल तर तिजोरीत लवंग ठेवल्याने पैसे परत मिळतो.
देवी लक्ष्मीची पूजा करताना 5 लवंगा अर्पण करा. त्यानंतर त्या लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)