महिन्यातून किती वेळा फेशियल करावे?
चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी महिला आणि पुरुष फेशियल करतात.
खास सोहळ्यासाठी, लग्न समारंभ, सणासुदीच्या काळात फेशियल केलं जातं.
महिन्यातून अनेक वेळा फेशियल केल्यास त्वचेवर नकारात्मक परिणाम दिसू लागतात.
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी महिन्यातून किती वेळा फेशियल करावे हे जाणून घ्या.
फेशियल महिन्यातून एकदा करता येते.
गरज पडल्यास तुम्ही 15 दिवसांच्या अंतरानेही फेशियल करु शकता.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)