आजच्या बिझी जीवनात केसांची काळजी घेणं हे मोठं आवाहन आहे.
त्यामुळे आज अनेक लोकांना केस गळतीची समस्या जाणवते. यामागे अनेक कारणं आहेत.
पण तुम्हाला माहितीये का, आपलं केस रोज काही प्रमाणात गळणे गरजेचे आहे. तेव्हाच नवीन केस उगवतात.
पण नेमकं किती केस गळणे नॉर्मल असतं.
दिवसाला 70 ते 80 केस गळणे हे सामान्य मानलं जातं. दररोज 100 पेक्षा कमी केस गळत असेल तर ते सामान्य आहे.
जर तुमचे केस 100 पेक्षा जास्त गळत असेल आणि टक्कल पडण्याकडे त्याची वाटचाल असेल तर हे टेन्शनची गोष्ट आहे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)