झोपेत असतानाच डास कानाजवळ का आवाज करतात? कारण जाणून बसेल धक्का
पण तुम्ही कधी विचार केलाय की, डास बहुतेक कानाजवळच येऊ का गुंजतात?
मानवी शरीरावर तीव्र वास असलेल्या भागात डास अधिक आकर्षित होतात, असं वैज्ञानिक सांगतात.
कान हे मानवी शरीरातीला सर्वात घाणेरडे ठिकाण मानले जाते.
जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या शरीरावर चादर असते आणि फक्त आपला चेहरा दिसतो.
म्हणून डांसाचा आवाज कानात येतो. विशेष म्हणजे डास आवाज त्यांचा तोंडातून नाही तर पंखांतून करत असतात.
खरंतर डास त्यांचे पंख अतिशय वेगाने फडफडतात, म्हणून आवाज येत असतात.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, डास एका सेकंदात 250 वेळा पंख हलवतात.