हिवाळ्यात कपडे धुताना त्याच्यावरील डाग घालवणं कठीण होतं. अशात कपडे स्वच्छ करण्यासाठी किचनमध्ये असलेली वस्तू वापरू शकतात.
कपड्यांना डीप क्लीन करण्यासाठी त्यात व्हिनेगर घाला. त्याचे डाग निघून जातील.
व्हिनेगर वापरल्यानं कपडे मऊ होतात.
व्हिनेगर कपड्यांमध्ये असलेले किटाणू नाहीशे करत डीप क्लीन करतात.
व्हिनेगर फक्त तुमच्या कपड्यांना नाही तर वॉशिंग मशीन देखील साफ करतं.
खाली वॉशिंग मशीनमध्ये 4 कप व्हिनेगर घाला आणि पाणी टाकून मशीन 5 मिनिटांसाठी सुरु करा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)