हिवाळ्यात आवर्जुन खाव्यात 'या' भाज्या, आरोग्य राहिल ठणठणीत

Mansi kshirsagar
Jan 02,2025


हिवाळ्याच्या दिवसांत काही भाज्या खाणे खूप चांगलं असते. कारण या भाज्यांचा गुणधर्म गरम असतो


हिवाळ्याच्या दिवसांत काही भाज्या खाणे खूप चांगलं असते. कारण या भाज्यांचा गुणधर्म गरम असतो


या भाज्यांमुळं शरीरातील उष्णता वाढवते आणि उर्जा निर्माण करते


मुळ्याचा गुणधर्म उष्ण असतो त्यामुळं पाचनसंस्था मजबूत राहते


लसूणदेखील उष्ण असतो ज्यामुळं शरीरात उष्णता वाढते


बीट शरीरातील उष्णता टिकवून ठेवते आणि रक्ताची कमतरता पूर्ण करते


पालक आयर्न आणि पोषक तत्वांनी भरपूर असतो. जो शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story