नवीन वर्षाची सुरुवात एखाद्या संकल्पाने करायला हवे जेणेकरुन या वर्षात धनलाभ होऊल आणि खर्चदेखील कमी होतील
जो व्यक्ती व्यर्थ गोष्टींवर पैसे खर्च करतो किंवा उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतो त्याच्याकडे पैसे उरतच नाहीत
एखाद्या व्यक्ती कंजूस किंवा लालची असेल तर त्यांच्याकडेही धन टिकत नाही
जो व्यक्ती धन दानधर्म किंवा चांगल्या कामांसाठी वापरत नाही त्याच्याकडे कधीच पैसा टिकत नाही
जो व्यक्ती मेहनती नसतो त्यांच्याकडे कधीच लक्ष्मी टिकत नाही
लक्ष्मी देवीला स्वच्छता प्रिय आहे. त्यामुळं घर आणि मन दोन्ही स्वच्छ असावे नाहीतर देवीचा कोप होतो
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)