फोटो झळकावणाऱ्यांनी महाराष्ट्रातून चालते व्हावं,अशी टीका मनसेने केलीय
ही लोक आपल्या मुलांची नावं औरंगजेब ठेवत नाही, अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केलीय
आम्हाला बदनाम करण्यासाठी फोटो झळकावल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय
औरंगजेबाचा फोटो झळकावल्यानंतरही याला कोणीही विरोध केला नाही
औरंगाबाद नावाचं आणि औरंगजेबाच्या समर्थनार्थ झळकावले फोटो
संभाजीनगर नावाला विरोध करताना औरंगजेबाचा फोटो झळकावला