सलमान नव्हे तर 'हा' होता ऐश्वर्याचा पहिला बॉयफ्रेंड!

Published by: Mansi kshirsagar | Jul 29, 2024

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या रॉय तिच्या खासगी आयुष्यामुळं चर्चेत आहे

Published by: Mansi kshirsagar | Jul 29, 2024

ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Published by: Mansi kshirsagar | Jul 29, 2024

ऐश्वर्या रॉयच्या लग्नाआधीच्या लव्ह लाइफबद्दल लोक सर्च करत आहेत.

Published by: Mansi kshirsagar | Jul 29, 2024

ऐश्वर्याने लग्नाआधी सलमान खान आणि विवेक ऑबेरॉयला डेट केलं आहे. मात्र, दोघांसोबतही ते नातं फार काळ टिकलं नाही.

Published by: Mansi kshirsagar | Jul 29, 2024

मात्र, या दोघांआधी ऐश्वर्या रॉय राजीव मूलचंदांनीसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

Published by: Mansi kshirsagar | Jul 29, 2024

मॉडलिंग करत असताना राजीव आणि ऐश्वर्या रॉय एकमेकांना डेट करत होते

Published by: Mansi kshirsagar | Jul 29, 2024

मात्र, नंतर काही काळानंतर दोघांचेही ब्रेकअप झाले

Published by: Mansi kshirsagar | Jul 29, 2024

VIEW ALL

Read Next Story